అర్థం : संबंध, व्यवहार इत्यादी चांगल्यापैकी चालवणे.
ఉదాహరణ :
आईने मुलीला समजावून सांगितले की सासरी कसेही निभवून घे.
పర్యాయపదాలు : निभवणे, निभवून घेणे, निभावून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संबंध, व्यवहार आदि ठीक तरह से चलाए चलना।
माँ ने बेटी को समझाते हुए कहा कि तुम किसी तरह ससुराल में निभा लेना।అర్థం : एखाद्या विशेष पद्धतीने किंवा विशेष प्रभाव वा परिणामकारक काम करणे किंवा प्रभाव टाकणे.
ఉదాహరణ :
तुमच्या निलंबनात मी कोणतीही भूमिक बजावली नाही.
పర్యాయపదాలు : बजावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Act or have an effect in a specified way or with a specific effect or outcome.
This factor played only a minor part in his decision.