అర్థం : महत्त्व, उपयोग, दर्जा ह्यांपैकी काहीही ज्यात नाही असा.
ఉదాహరణ :
निःसत्त्व ग्रंथांच्या अध्ययनाने काय लाभ होणार?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सत्त्व नसलेला.
ఉదాహరణ :
निःसत्त्व अन्न काय कामाचे?
పర్యాయపదాలు : सत्त्वरहित, सत्त्वहीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :