అర్థం : दुसर्याचे दोष सांगण्याची वा दुसर्याविषयी वाईट बोलण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
कुणाची ही निंदा करू नयेत.
పర్యాయపదాలు : कुटाली, दोषवर्णन, निंदानालस्ती, निर्भर्त्सना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Abusive or venomous language used to express blame or censure or bitter deep-seated ill will.
invective, vitriol, vituperationఅర్థం : एखादे अनुचित कार्य केल्याबद्दल वाईट बोलण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पतीच्या निर्भत्सनेमुळे पत्नीने आत्महत्या केली.
పర్యాయపదాలు : तिरस्कार, निर्भत्सना, भर्त्सन, भर्त्सना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :