అర్థం : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द.
ఉదాహరణ :
माझ्या भावाचे नाव तुषार आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A language unit by which a person or thing is known.
His name really is George Washington.అర్థం : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
పర్యాయపదాలు : कीर्ती, ख्याती, नावलौकिक, प्रसिद्धी, यश, लौकिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।అర్థం : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
ఉదాహరణ :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
పర్యాయపదాలు : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A small vessel for travel on water.
boatఅర్థం : लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले त्या लेखाचे नाव.
ఉదాహరణ :
रामाच्या पुस्तकाचे शीर्षक आई असे आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते.
ఉదాహరణ :
दुकानदाराने एका दुसर्या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लेखाबही का वह स्तम्भ जिसमें किसी के नाम के आगे उसको दिया या उससे पाया हुआ धन, माल आदि लिखा रहता है।
दुकानदार ने एक दूसरे ग्राहक का उधार भी मेरे नाम में चढ़ा दिया है।