అర్థం : अवयवांची नियमबद्ध व सताल हालचाल करणे.
ఉదాహరణ :
स्पर्धेत तन्वी खूप छान नाचली
పర్యాయపదాలు : नाच करणे, नृत्य करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संगीत के साथ ताल स्वर के अनुसार या ऐसे ही हाव-भाव दिखाते हुए उछलना,घूमना और इसी प्रकार की दूसरी चेष्टाएँ करना।
वह बहुत ही अच्छा नाच रही थी।అర్థం : एखाद्या आनंदाच्या क्षणी उसळी मारणे, उड्या मारणे वा आपला आनंद नाचून व्यक्त करणे.
ఉదాహరణ :
परीक्षेत उत्तम निकाल लागल्यामुळे उमा दिवसभर नुसती नाचत होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :