అర్థం : ज्यात संस्कृत, हिंदी, मराठी भाषा लिहिल्या जातात ती एक भारतीय लिपी.
ఉదాహరణ :
देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासून झाली आहे
పర్యాయపదాలు : देवनागरी, बाळबोध, बाळबोधी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारत की राष्ट्रलिपि जिसमें संस्कृत, हिन्दी, मराठी आदि अनेक भाषाएँ लिखी जाती हैं।
देवनागरी लिपि में अनेक भारतीय भाषाएँ लिखी जाती हैं।A syllabic script used in writing Sanskrit and Hindi.
devanagari, devanagari script, nagari, nagari scriptఅర్థం : शहरात राहणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
एक शहरी गावात फिरायला आला आहे.
పర్యాయపదాలు : शहरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शहरासंबंधी.
ఉదాహరణ :
गावात राहणार्या माणसाला शहरी जीवनाबद्दल उत्सुकता असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :