అర్థం : मनुष्यप्राण्यांतील नर.
ఉదాహరణ :
पुरुष बायकांपेक्षा कठोर स्वभावाचे असतात
పర్యాయపదాలు : पुरुष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An adult person who is male (as opposed to a woman).
There were two women and six men on the bus.అర్థం : पुरुष जातीचा.
ఉదాహరణ :
हत्ती हा एक नर चतुष्पाद प्राणी आहे.
అర్థం : गय नामक राक्षसाचा एक पुत्र.
ఉదాహరణ :
नर ह्याचे वर्णन पुराणांत मिळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :