అర్థం : संकेताने होय, नाही इत्यादी अर्थाने मान हलवण्यास शिकवलेला आणि ज्याला सजवून उपजीविकेसाठी घरोघर फिरवतात असा बैल.
ఉదాహరణ :
मुले नंदीबैलाला पाहायला बाहेर धावली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : होला हो आणि नाहीला नाही म्हणणारा मनुष्य.
ఉదాహరణ :
त्याला स्वतःचे काहीच मत नाही, तो शुद्ध नंदीबैल आहे.
పర్యాయపదాలు : अक्कलशून्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बैल की तरह निर्बुद्धि या मूर्ख व्यक्ति।
यह तो बछिया का ताऊ है, उससे बात करके कुछ लाभ नहीं होगा।