అర్థం : भीती इत्यादीमुळे हृदयाचे ठोके जलद पडू लागणे.
ఉదాహరణ :
दंगलीतले भीषण प्रसंग आठवले की अजूनही माझे काळीज धडधडते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धकधक करणे.
ఉదాహరణ :
सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटात जवळपास बाहत्तर वेळ धडधडते.
పర్యాయపదాలు : धकधक करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धक-धक करना या स्पंदित होना।
सामान्य आदमी का हृदय एक मिनट में लगभग बहत्तर बार धड़कता है।అర్థం : भय, दुर्बलपणा, आजार इत्यादीमुळे हृदयाचे धकधक करणे.
ఉదాహరణ :
क्रोधित झाल्यावर त्याचे हृदय जोरजोरात धडधडते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भय, दुर्बलता, बुखार आदि के कारण हृदय का धक-धक करना या स्पंदित होना।
क्रोधित होने पर हृदय तेज़ी से धड़कता है।అర్థం : धडधड शब्द होणे.
ఉదాహరణ :
रक्तप्रवाहामुळे हृदय धडधडते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :