అర్థం : एखादे काम करावे की न करावे अशी संभ्रमावस्था.
ఉదాహరణ :
मुंबई बंद असल्यामुळे कामावर जावे किंवा न जावे अशा द्विधेत मी होतो
పర్యాయపదాలు : दुग्धा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दोलायमान स्थिती असलेला किंवा अशी स्थिती निर्माण करणारा.
ఉదాహరణ :
ती आज द्विधा मनस्थितीत होती.
పర్యాయపదాలు : दुग्धा, द्विधाजनक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसमें दुविधा हो या जिससे दुविधा उत्पन्न हो।
आप दुविधाजनक स्थिति में फँसे हैं।Causing confusion or disorientation.
A confusing jumble of road signs.