అర్థం : आपल्या देशात तयार किंवा उत्पन्न झालेला.
ఉదాహరణ :
गांधीजी नेहेमी स्वदेशी वस्तूचा वापर करत असत
పర్యాయపదాలు : स्वदेशी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : (शब्द) दुसर्या भाषेतून आलेला नसून एखाद्या क्षेत्रातील लोकांच्या बोलीभाषेतून आलेला.
ఉదాహరణ :
ह्या लेखात देशज शब्द खूप आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(शब्द) जो किसी दूसरी भाषा से न निकला हो बल्कि किसी क्षेत्र में लोगों की बोल-चाल से बन गया हो।
इस लेख में देशज शब्दों की अधिकता है।