అర్థం : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
ఉదాహరణ :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
పర్యాయపదాలు : देवाणघेवाण, सौदा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
పర్యాయపదాలు : अदलाबदल, देवाणघेवाण, विनिमय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.