అర్థం : निसर्गावर सत्ता असणारी आणि त्याचे व्यवहार नियंत्रित करणारी धर्मग्रंथांद्वारे मान्य अशी सर्वोच्च सत्ता.
ఉదాహరణ :
ईश्वर सर्वव्यापी आहे.
देव सगळ्यांचे रक्षण करतो.
పర్యాయపదాలు : ईश, ईश्वर, दैवत, परमात्मा, परमेश्वर, प्रभू, बाप्पा, भगवंत, भगवान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धर्मग्रंथों द्वारा मान्य वह सर्वोच्च सत्ता जिसे सृष्टि का स्वामी माना जाता है।
ईश्वर सर्वव्यापी है।The supernatural being conceived as the perfect and omnipotent and omniscient originator and ruler of the universe. The object of worship in monotheistic religions.
god, supreme beingఅర్థం : स्वर्गात राहणारे इंद्रादी दिव्य पुरुष.
ఉదాహరణ :
देवांनी आपल्या रक्षणासाठी शिवाची आळवणी केली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्वर्ग आदि में रहने वाले वे अमर प्राणी जो पूज्य माने जाते हैं।
इस मंदिर में कई देवताओं की मूर्तियाँ स्थापित हैं।