అర్థం : डोळ्यांना दिसणारे स्थळ, पदार्थ, घटना इत्यादी.
ఉదాహరణ :
आमच्या घराच्या गच्चीवरून शहराचे छान दृश्य दिसते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जेथे काही व्यवस्थित किंवा योग्य बसेल असे सभोवतालचे वातावरण किंवा परिस्थिती.
ఉదాహరణ :
थरारक चित्रपटासाठी हे दृश्य खूप छान आहे.
పర్యాయపదాలు : देखावा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :