అర్థం : वाईट, खराब करणारी गोष्ट.
ఉదాహరణ :
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.
అర్థం : रावणाचा भाऊ, एक राक्षस.
ఉదాహరణ :
दूषणाला रामाने ठार केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दूषित होण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.
contamination, pollution