అర్థం : मोडतोड वा पडझड झालेल्या गोष्टी नीट करणे.
ఉదాహరణ :
त्याने पडक्या घराची दुरुस्ती केली
పర్యాయపదాలు : डागडुगी करणे, डागडुजी करणे, डागडूग करणे, डागदोजी करणे, दुरुस्त करणे, मरामत करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
टूटी-फूटी चीज़ को पुनः ठीक दशा या रूप में लाना।
घड़ीसाज घड़ी की मरम्मत कर रहा है।