సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : उंच ठिकाणी चढण्याचे किंवा उतरण्याचे साधन ज्यात एकानंतर एक अशी पाय ठेवण्याठी जागा असते.
ఉదాహరణ : शिडीवरून तो लगेच छतावर पोहचला.
పర్యాయపదాలు : जीना, शिडी, शिढी
అర్థం : सामान्यपणे बांधीव स्वरुपाचे पायर्या असेलेले खालून वरच्या बाजूस जाण्याचे एक साधन.
ఉదాహరణ : एवढ्यात झरझर जिना चढून तात्या वर आले.
పర్యాయపదాలు : जिना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
ऊपर चढ़ने या उतरने के लिए स्थिर रूप से बनाया गया वह स्थान जिस पर एक के बाद एक पैर रखने का स्थान होता है।
A way of access (upward and downward) consisting of a set of steps.
ఆప్ స్థాపించండి