అర్థం : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
ఉదాహరణ :
युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
పర్యాయపదాలు : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, कण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धान्यकणाप्रमाणे असणारे मोती, मणी, डाळिंबाचे बी इत्यादी.
ఉదాహరణ :
डाळिंब सोलून दाणे काढून ठेवले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भुईमुगाच्या शेंगातील बी.
ఉదాహరణ :
ही भजी शेंगदाण्याच्या तेलात तळली आहेत.
పర్యాయపదాలు : शेंगदाणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मूँगफली के अंदर का भाग।
मूँगफली के दाने से तेल निकालते है।Usually large hard-shelled seed.
nut