సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
ఉదాహరణ : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
పర్యాయపదాలు : काठी, दंडुका, बडगा, सोटा
అర్థం : ज्याने नगारा वाजवला जातो ती टिपरी.
ఉదాహరణ : महेश दांड्याने नगारा वाजवत आहे.
పర్యాయపదాలు : टिपरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह डंडा जिससे नगारा बजाया जाता है।
A stick used for playing a drum.
అర్థం : ज्यावर पक्षी बसतो तो पिंजर्याच्या आत लागलेला दांडा.
ఉదాహరణ : पोपट दांड्यावर बसला आहे.
पिंजड़े के भीतर लगा वह डंडा जिस पर चिड़ियाँ बैठती हैं।
A perch on which domestic fowl rest or sleep.
ఆప్ స్థాపించండి