అర్థం : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
ఉదాహరణ :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
పర్యాయపదాలు : झुरकणे, झुरका घेणे, झुरका मारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।
खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.