అర్థం : एखादे काम इत्यादी करविण्यासाठी किंवा एखाद्या कारणामुळे एखाद्याशी असे काही (दबाव आणून) करणे जेणेकरून समोरचा नमते घेईल.
ఉదాహరణ :
वेगवेगळी कारणे दाखवून तो त्याच्यावर दबाव टाकत आहे.
పర్యాయపదాలు : जोर देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कोई काम आदि कराने के लिए या और किसी कारण से किसी के साथ कुछ ऐसा (दबाव बनाकर) करना कि सामने वाला झुके।
पाकिस्तान नई-नई चालें चलकर भारत पर दबाव डालता है।