సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : प्रमाणात पुष्कळ नाही असा.
ఉదాహరణ : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.
పర్యాయపదాలు : अल्प, कमी, थोडका, न्यून
అర్థం : संख्येत कमी.
ఉదాహరణ : मला काही पैशांची गरज आहे
పర్యాయపదాలు : काही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जो संख्या में कम हो।
అర్థం : कमी प्रमाणातला.
ఉదాహరణ : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
అర్థం : ज्यात अधिक तीव्रता नाही असा.
ఉదాహరణ : आता देखील अंगात हलका ताप आहे.
పర్యాయపదాలు : हलका
जिसमें अधिक उग्रता या तीव्रता न हो।
అర్థం : थोड्या प्रमाणात.
ఉదాహరణ : तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच. माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
పర్యాయపదాలు : अंमळ, अमळ, किंचित, जरा, थोडासा, यत्किंचित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
बहुत कम या बहुत कम मात्रा में या कुछ हद तक।
Not much.
అర్థం : प्रमाण किंवा संख्येने कमी.
ఉదాహరణ : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.
పర్యాయపదాలు : अल्प, कमी
मात्रा या संख्या में कम।
ఆప్ స్థాపించండి