అర్థం : पुढे न जाणे.
ఉదాహరణ :
पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
ఉదాహరణ :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
పర్యాయపదాలు : खोळंबणे, थंडावणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।అర్థం : मन स्थिर ठेवणे.
ఉదాహరణ :
तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.
పర్యాయపదాలు : धीर ठेवणे, धैर्य ठेवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :