అర్థం : मनाला विरंगुळा देणारी गोष्ट किंवा काम करणे.
ఉదాహరణ :
तो आपल्या मित्रांबरोबर मस्करी करत आहे.
పర్యాయపదాలు : चेष्टा करणे, थट्टा करणे, मस्करी करणे, विनोद करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मन बहलानेवाली बात या काम करना।
वह अपने सहपाठी के साथ मज़ाक कर रहा है।