అర్థం : घुसळायाच्या रवीच्या आकाराचे एक लोखंडी आयुध.
ఉదాహరణ :
प्राचीन काळच्या युद्धांत तोमर इत्यादी आयुधांचा वापर होत असे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बारा मात्रांचा एक छंद.
ఉదాహరణ :
तोमरच्या अंती एक गुरू व एक लघु असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : राजपूत क्षत्रियांचा एक प्राचीन राजवंश.
ఉదాహరణ :
राजा मानसिंह हे तोमर वंशांचे होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :