అర్థం : एखाद्या अवयवास त्याच्या मुख्य भागापासून वेगळे करणे.
ఉదాహరణ :
पवन बागेतील आंबे तोडत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे.
ఉదాహరణ :
पोलिसांनी दार तोडले.
పర్యాయపదాలు : फोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कापले किंवा छाटले जाणे.
ఉదాహరణ :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शस्त्राने किंवा अंगबलाने एखाद्या वस्तू इत्यादीवर घाव घालून त्याचे छोटे छोटे भाग करणे.
ఉదాహరణ :
ह्या उसाचे छोट-छोटे तुकडे कर.
పర్యాయపదాలు : तुकडे करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आघात या झटके से किसी पदार्थ के खंड या टुकड़े करना।
इस गन्ने के छोटे-छोटे टुकड़े कर दो।అర్థం : स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे.
ఉదాహరణ :
भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.
పర్యాయపదాలు : मोडणे