అర్థం : अपुरे असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
अन्नधान्याच्या अपुरेपणामुळे यावर्षी सरकारला विदेशातून धान्य आयात करावे लागले.
పర్యాయపదాలు : अपुरेपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अपर्याप्त होने की अवस्था या भाव।
अपर्याप्तता के कारण इस साल सरकार को विदेशों से अनाज आयात करना पड़ा।Lack of an adequate quantity or number.
The inadequacy of unemployment benefits.