అర్థం : तैवान देशाचा रहिवाशी.
ఉదాహరణ :
काल माझी काही तैवान्यांशी ओळख झाली.
పర్యాయపదాలు : तैवानवासी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ताइवान देश का निवासी।
कल मेरी मुलाक़ात कुछ ताइवानियों से हुई।A native or inhabitant of Taiwan.
taiwaneseఅర్థం : तैवानचा किंवा तैवानशी संबंधित.
ఉదాహరణ :
मी तैपीच्या संग्रहालयात तैवानी कलेचे काही चांगले नमुने पाहिले.