సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : वीस अधिक तीन.
ఉదాహరణ : या अपघातात तेवीस लोक जखमी झाले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बीस और तीन।
అర్థం : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ : तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
बीस और तीन के योग से प्राप्त संख्या।
అర్థం : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ : ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
పర్యాయపదాలు : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
ఆప్ స్థాపించండి