సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : परवानंतरचा दिवस वा आजच्या दिवसानंतर येणारा तिसरा दिवस.
ఉదాహరణ : तेरवापासून माझ्या घरी पूजा सुरू होणार आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
परसों के बाद का दिन या आज से आनेवाला तीसरा दिन।
అర్థం : आजच्या दिवसच्या आधी गेलेला तिसरा दिवस.
ఉదాహరణ : ते लोक तेरवापासून घरी नाही.
गत परसों से पहले का दिन या आज से पहले का तीसरा दिन।
అర్థం : आजच्या दिवसानंतर येणार्या तिसर्या दिवशी.
ఉదాహరణ : तेरवा मी फिरायला जाईन.
परसों के बाद के दिन से या आज से आनेवाला तीसरे दिन से।
అర్థం : आजपासून मागच्या तिसर्या दिवशी.
ఉదాహరణ : ते लोक तेरवा आले होते.
आज से व्यतीत तीसरे दिन से या को।
ఆప్ స్థాపించండి