అర్థం : इंद्रचा एक पुत्र.
ఉదాహరణ :
तेजस्वीचे वर्णन पुराणांत आढळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical beingఅర్థం : तेजाने युक्त असा.
ఉదాహరణ :
तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला
పర్యాయపదాలు : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजोमय, दीप्तिमान, देदीप्यमान, प्रकाशमान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो तेज से भरा हुआ या मंडित हो।
संत का ललाट तेजोमंडित है।