అర్థం : एखादी गोष्ट नकोशी वाटल्यामुळे त्यापासून दूर जाण्याची भावना.
ఉదాహరణ :
बीभत्स दृश्यांची मला घृणा येते.
పర్యాయపదాలు : घृणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे अनुचित कार्य केल्याबद्दल वाईट बोलण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पतीच्या निर्भत्सनेमुळे पत्नीने आत्महत्या केली.
పర్యాయపదాలు : निंदा, निर्भत्सना, भर्त्सन, भर्त्सना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :