అర్థం : मुख्यत्वे तिबेट ह्या प्रांतात बोलली जाणारी एक भाषा.
ఉదాహరణ :
तिबेटीचा लिखित पुरावा ईसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.
పర్యాయపదాలు : तिबेटी भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Himalayish language spoken in Tibet.
tibetanఅర్థం : तिबेटचा रहिवासी.
ఉదాహరణ :
तिबेटी खूप मेहनती असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A native or inhabitant of Tibet.
tibetanఅర్థం : तिबेटी ह्या भाषेत असलेला किंवा तिबेटी ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
बहुतेक तिबेटी साहित्य धार्मिक प्रवृत्तीचे आहे.
అర్థం : तिबेट ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा तिबेटचा.
ఉదాహరణ :
भाषांतराच्या ह्या कामात भारतीय पंडितांबरोबर तिबेटी पंडितांनीही भाग घेतला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Of or relating to or characteristic of Tibet or its people or their language.
Tibetan monks.అర్థం : तिबेटचा रहिवासी.
ఉదాహరణ :
तिबेटी लामांच्या स्वागतासाठी सर्व उभे राहिले.
పర్యాయపదాలు : तिबेटचा