అర్థం : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या दोन पटीने झालेली वाढ.
ఉదాహరణ :
वाहनांमुळे झालेले अपघात तिपटीने वाढले आहेत.
అర్థం : तीन पट.
ఉదాహరణ :
गेल्या काही वर्षात महागाई तिप्पट वाढली आहे.
పర్యాయపదాలు : तीन पट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मुळच्या प्रमाणात दोन पटीने आजून वाढलेला.
ఉదాహరణ :
ह्या वर्षी तिप्पट कृषी उत्पादन झाले आहे.