అర్థం : विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे.
ఉదాహరణ :
तिने मला या कामासाठी प्रशिक्षित केले
పర్యాయపదాలు : प्रशिक्षित करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विशेष रूप से सिखाकर तैयार करना।
इस कुत्ते को पुलिस द्वारा प्रशिक्षित किया गया है।అర్థం : *एखाद्या विशिष्ट कामासाठी तयारी करून घेणे.
ఉదాహరణ :
लहानपणापासून त्याला सैन्यात जाण्यासाठी तयार केले