అర్థం : एखाद्या स्थावर किंवा जंगम गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
ह्या जमिनीचा कोर्टाने ताबा घेतला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पकडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
పర్యాయపదాలు : पकड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे कार्य,व्यवस्था इत्यादिची व्यवस्था किंवा त्याचे मार्गदर्शन करण्याची क्रिया.
పర్యాయపదాలు : लगाम, स्वाधीनसूत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याला चौकशीसाठी किंवा एखाद्या संशयावरून बंधनात घेण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पोलिसांनी गुंडाला ताब्यात घेतल्यामुळे सर्व परिसर शांत झाला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :