అర్థం : एखाद्या पदार्थास अग्नी किंवा सूर्याच्या उष्णतेने ऊन करणे.
ఉదాహరణ :
आंघोळीसाठी मी पाणी तापवले
అర్థం : एखाद्यास वायूरूप, जलरूप इंधनाद्वारे वा इतर मार्गांनी उष्णता देणे.
ఉదాహరణ :
आम्ही भाजी पुन्हा तापवली.
పర్యాయపదాలు : गरम करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :