సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या चर्चेच्या वा विवेचनाच्या शेवटी निघणारा विचार.
ఉదాహరణ : इतकी वादावादी होऊनही काही निष्कर्ष निघाला नाही
పర్యాయపదాలు : निष्कर्ष, सार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी विचार या अनुभव का सबसे आवश्यक या सबसे महत्वपूर्ण हिस्सा।
The central meaning or theme of a speech or literary work.
అర్థం : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ఉదాహరణ : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
పర్యాయపదాలు : अभिप्राय, अर्थ, आशय, भाव, मर्म
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
ఆప్ స్థాపించండి