అర్థం : ताजिकिस्तानातील मूळ निवासी.
ఉదాహరణ :
ताजिकींच्या घरात बरीच जरदाळू आणि इतर फळझाडे असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तज़िकिस्तान का मूल निवासी।
कई तज़िकिस्तानियों को मैं जानता हूँ।అర్థం : ताजिकिस्तानची भाषा.
ఉదాహరణ :
ताजिक ही इराणसदृश्य भाषा आहे.
పర్యాయపదాలు : ताजिक भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तज़िकिस्तान की भाषा।
तज़िक फारसी से मिलता-जुलता है।అర్థం : ताजिकिस्तान व त्याच्या शेजारील उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, चीनचा पश्चिमेकडील भाग व चित्रल इथले रहिवासी.
ఉదాహరణ :
त्या ताजिकाचा पोशाख थोडा वेगळा होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :