అర్థం : ज्यापासून गोणपाट तयार करतात तो तागाच्या झाडाच्या खोडाचा तंतू.
ఉదాహరణ :
अंथरूण नसल्याने तो तागाचे कापड घेऊन झोपला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A plant fiber used in making rope or sacks.
juteఅర్థం : एक प्रकारचे झाड.
ఉదాహరణ :
सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जूट की जाति का एक प्रकार का छोटा पौधा।
सनई से प्राप्त रेशे रस्सी आदि बनाने के काम आते हैं।అర్థం : ज्याच्या खोडाच्या तंतूंपासून दोर,दोरखंड,गोणपाट इत्यादी बनवतात ती एक वर्षायू वनस्पती.
ఉదాహరణ :
तागाच्या पानांचा फांट यकृताच्या विकारावर वापरतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :