అర్థం : एखाद्या ठिकाणी गोळा केलेला वस्तुंचा समुह.
ఉదాహరణ :
सुरेशने लाकडांच्या ढिगाला आग लावली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पडक्या घराचे दगड, विटा, चुना इत्यादी अव्यवस्थित पडलेले सामान.
ఉదాహరణ :
त्या इमारतीचा मलमा उपसण्याचे काम चालू होते
పర్యాయపదాలు : मलमा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :