అర్థం : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
ఉదాహరణ :
अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
పర్యాయపదాలు : पाळणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : डोलीसारखे परंतु चारही बाजूनी बंद, पेटीवजा खांद्यावर वाहून नेण्याजोगे वाहन.
ఉదాహరణ :
राजस्त्रिया मेण्यातून जात असत
పర్యాయపదాలు : मेणा