అర్థం : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
ఉదాహరణ :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
పర్యాయపదాలు : आरोप, कलंक, काळिमा, टेपर, ठपका, बट्टा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducementఅర్థం : फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण.
ఉదాహరణ :
सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : डागल्याची खूण.
ఉదాహరణ :
घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक.
ఉదాహరణ :
प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह.
ఉదాహరణ :
दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :