అర్థం : ठरवलेला वा निश्चित केलेला काळ.
ఉదాహరణ :
हे काम ठरावीक काळात पुरे झालेच पाहिजे
పర్యాయపదాలు : ठरलेली वेळ, ठरावीक काळ, ठरावीक वेळ, निर्धारित वेळ, निश्चित वेळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी एक नियत समय से दूसरे नियत समय तक का काल।
इस काम के लिए नियत काल को बढ़ाया नहीं जा सकता।