సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
ఉదాహరణ : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
పర్యాయపదాలు : खुपणे, घुसणे, बोचणे, रुतणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
అర్థం : बोट, काठी इत्यादींनी दाबणे.
ఉదాహరణ : राम मला बोटाने टोचत होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
अंगुली, छड़ी आदि से दबाना।
అర్థం : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
ఉదాహరణ : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
పర్యాయపదాలు : खुपणे, बोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
అర్థం : एखाद्याच्या व्यंग्याने भरलेल्या गोष्टीने दुःखी होणे.
ఉదాహరణ : तुझे बोलणे मला टोचले.
పర్యాయపదాలు : लागणे
किसी की व्यंग्यपूर्ण बात से दुखी होना।
ఆప్ స్థాపించండి