అర్థం : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
ఉదాహరణ :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
పర్యాయపదాలు : टिबुकली, तडबुंड, पाणबुडा, पाणबुडी, बुडतुल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebe