అర్థం : कपाळावर गंध, गोपीचंदन, कुंकू इत्यादींची लावलेली खूण.
ఉదాహరణ :
युद्धावर निघालेल्या मुलाला आईने टिळा लावून ओवाळले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.
పర్యాయపదాలు : तिलक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :