అర్థం : घड्याळीचा आवाज.
ఉదాహరణ :
घड्याळीची टिकटिक हे लयदार घटनेचे एक उदाहरण आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : घोडे, गाढव इत्यादींना हाकण्यासाठी तोंडावाटे निघणारा शब्द.
ఉదాహరణ :
टिकटिकचा आवाज ऐकताच घोडा पुढे चालू लागला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
घोड़ों, गधों आदि को आगे बढ़ने का आदेश देने के लिए मुँह से किया जाने वाला एक शब्द।
तिकतिक की आवाज सुनते ही गधा आगे बढ़ने लगा।