అర్థం : एखादी करावयाची गोष्ट पुढे ढकलणे किंवा रद्द करणे.
ఉదాహరణ :
चारही दिवस मी त्याची भेट घेण्याचे टाळले
పర్యాయపదాలు : चुकवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी कार्य का समय आगे कर देना या स्थगित करना।
अध्यक्ष ने चार दिन के लिए बैठक को टाला।