అర్థం : पावलांचा सर्वात मागील भाग.
ఉదాహరణ :
थंडीमुळे तिच्या टाचेला भेगा पडल्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The back part of the human foot.
heelఅర్థం : मिळकतीवर खाजगी ताब्याऐवजी न्यायालयाचा ताबा सुरू करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
कर्ज फेडू न शकल्याने त्यांच्या घरावर जप्ती आली.
పర్యాయపదాలు : जप्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Placing private property in the custody of an officer of the law.
impounding, impoundment, internment, poundageఅర్థం : पायाच्या टाचाखाली येणारा चप्पल, बूट इत्यादींचा मागचा भाग.
ఉదాహరణ :
ह्या चपलांची टाच घासली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The bottom of a shoe or boot. The back part of a shoe or boot that touches the ground and provides elevation.
heel